fbpx

Best Christmas Songs of All Time

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची Lyrics Marathi

Rate this post
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची Song

तुझा ना भरोसा, आ
तुझा ना भरोसा ना माझा भरोसा
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा
असो चूलमाती आणि मीठ भाकर
नाम हरीचे मुखी गोड साखर
सोडून दे रे धनाच्या तू लालसा
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा

कधी लागेल, कधी
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची

मनो भावे भजन तू कर
प्रभू च्या लाग चरणाला
प्रभू च्या लाग चरणाला
आ, मनो भावे भजन तू कर
प्रभू च्या लाग चरणाला
प्रभू च्या लाग चरणाला

करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची
करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची

असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया
असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया
नको तू घालवू वाया
आ, घालवू वाया
ये सखा,
अरे, तू सदा गा रे, सदा गा रे
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची

धनाचा लोभ सोडून दे
धरी सन्मार्ग नेकीचा
धरी सन्मार्ग नेकीचा
धनाचा
धनाचा लोभ सोडून दे
धरी सन्मार्ग नेकीचा
धरी सन्मार्ग नेकीचा
जपून तू चाल, जपून तू चाल
जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची
जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची

मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जग भर
तर मिळावी
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जग भर, वेड्या भटकू नको जग भर
तुला जाणीव, तुला जाणीव

तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची
तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची
त्या माझ्या पांडुरंगाची
माझ्या पांडुरंगा…

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची Song Details

 • Song: Kadhi Lagel Re Vedhya Tula Godi Abhangachi
 • Lyrics: Damodar Shirvale
 • Singer: Pralhad Shinde
 • Album: Awad Abhangachi
 • Tik Tik Vajate Dokyat Lyrics in Marathi
  Lyrics of Tik Tik Vajate Dokyat is written by Mangesh Kangane. This song is sung by Sonu Nigam and Sayali Pankaj. This song is form the Duniyadari. Music for this song is given by Pankaj Padghan. Tik Tik Vajate Dokyat Song Details Tik Tik Vajate Dokyat Lyrics in Marathi टिक टिक वाजते डोक्यातधड धड वाढते … Read more
 • Krishnacha Palna Marathi Lyrics
  श्री कृष्ण पाळणा:पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळकृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥ दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंगजसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥ तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठाखारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥ चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळीकृष्ण जन्मला यमुना तळी ……..॥४॥ पाचव्या दिवशी … Read more
 • Raho Ashich Tuzi Mazi Sath Lyrics In Marathi
  Lyrics of Marathi song Raho Ashich Tuzi Mazi Sath is sung by Kirti Killedar And Aniruddha Joshi. Raho Ashich Tuzi Mazi SathPratek Kshan Ho Navi SuruvaatRaho Ashich Tuzi Mazi SathPratek Kshan Ho Navi Suruvaat Rahto jithe bhaas Ha TujhaSvaas He Aata Tueyaat GuntlaGheu Vasa Aapulya SathichaHya phulala sugandha matichaHya phulala sugandha matichaHya phulala sugandha matichasugandha … Read more
 • कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची Lyrics Marathi
  तुझा ना भरोसा, आतुझा ना भरोसा ना माझा भरोसाजग हे कुणाचे सांग भल्या माणसाअसो चूलमाती आणि मीठ भाकरनाम हरीचे मुखी गोड साखरसोडून दे रे धनाच्या तू लालसाजग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल, कधीकधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचीकधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचीबघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची मनो भावे … Read more
 • Kanada Raja Pandharicha Lyrics | कानडा राजा पंढरीचा Lyrics
  Kanada Raja Pandharicha Song Credits कानडा राजा पंढरीचा Lyrics in Marathi कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळलाअंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वरअसा प्रकटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तासाठीउभे ठाकले भीमेकाठीउभा राहिला भाव सावयवजणु कि पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतोचोखोबांची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा Lyrics in English Kanada raja … Read more

Hi! I am Sonali. I am a teacher and I love to write and read. I also like to listen to good songs and review and write down the lyrics. I have three years of experience in writing lyrics. And I am posting this written song on Hinditracks.co.in website so that by reading the lyrics of this song you too can sing and make your heart happy.

Leave a Comment

Affiliate Disclosure – Some links on this site are Amazon associate links. As an Amazon Associate https://hinditracks.co.in may earn from qualifying purchases.Note – Amazon, Amazon Prime, the Amazon Logo and Amazon Prime logo are trademarks of Amazon.com,Inc or its affiliates.