तुझा ना भरोसा, आ
तुझा ना भरोसा ना माझा भरोसा
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा
असो चूलमाती आणि मीठ भाकर
नाम हरीचे मुखी गोड साखर
सोडून दे रे धनाच्या तू लालसा
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा
कधी लागेल, कधी
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची
मनो भावे भजन तू कर
प्रभू च्या लाग चरणाला
प्रभू च्या लाग चरणाला
आ, मनो भावे भजन तू कर
प्रभू च्या लाग चरणाला
प्रभू च्या लाग चरणाला
करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची
करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची
असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया
असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया
नको तू घालवू वाया
आ, घालवू वाया
ये सखा,
अरे, तू सदा गा रे, सदा गा रे
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची
धनाचा लोभ सोडून दे
धरी सन्मार्ग नेकीचा
धरी सन्मार्ग नेकीचा
धनाचा
धनाचा लोभ सोडून दे
धरी सन्मार्ग नेकीचा
धरी सन्मार्ग नेकीचा
जपून तू चाल, जपून तू चाल
जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची
जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जग भर
तर मिळावी
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जग भर, वेड्या भटकू नको जग भर
तुला जाणीव, तुला जाणीव
तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची
तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची
त्या माझ्या पांडुरंगाची
माझ्या पांडुरंगा…
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची Song Details
- Song: Kadhi Lagel Re Vedhya Tula Godi Abhangachi
- Lyrics: Damodar Shirvale
- Singer: Pralhad Shinde
- Album: Awad Abhangachi
Read More Marathi Song Details
- गांव सुटना Gaav Sutana Song Lyrics – BOYZ 4WhatsApp Group Join Now Gaav Sutana Song Lyrics काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंगजीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंगमाणसांनी माणसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटनाकाय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली, सरी … Read more
- केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics | Sarla Ek Koti | Ajay Gogavale, Aarya AmbekarWhatsApp Group Join Now Kevdyach Paan Tu song from Marathi movie Sarla Ek Koti. Kevdycha Paan Tu song lyrics by Guru Thakur, music by Vijay Gawande and sung by Ajay Gogavale, Arya Ambekar. Starring Isha Keskar, Omkar Bhojne, Chhaya Kadam, Kamlakar Satpute, Ramesh Pardeshi, Vanita Kharat, Suresh Vishwakrama, Vijay Nikam, Abhijeet Chavan. Enjoy beautiful music … Read more
- Sukh Kalale Lyrics | सुख कळले |Marathi Song | VEDWhatsApp Group Join Now Enjoy by Listening and Singing with Sukh Kalale Lyrics In Marathi and English along with Video Song On Youtube.This song is from VED Movie /Album.Singer is this song Shreya Ghoshal. Ajay – Atul has written the Lyrics of this song. Ajay – Atul is music composer of this song.Music lable is … Read more
- Tik Tik Vajate Dokyat Lyrics in MarathiWhatsApp Group Join Now Lyrics of Tik Tik Vajate Dokyat is written by Mangesh Kangane. This song is sung by Sonu Nigam and Sayali Pankaj. This song is form the Duniyadari. Music for this song is given by Pankaj Padghan. Tik Tik Vajate Dokyat Song Details Tik Tik Vajate Dokyat Lyrics in Marathi टिक टिक … Read more
- Krishnacha Palna Marathi LyricsWhatsApp Group Join Now श्री कृष्ण पाळणा:पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळकृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥ दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंगजसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥ तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठाखारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥ चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळीकृष्ण जन्मला यमुना … Read more